{"product_id":"रंजक-गोष्टी","title":"रंजक गोष्टी","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eपुस्तक तपशील\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cul\u003e\n\u003cli\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eISBN\u003c\/strong\u003e: 9788179250204\u003c\/p\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eआवृत्ती\u003c\/strong\u003e: पहिली आवृत्ती, आठवे पुनर्मुद्रण\u003c\/p\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eपाने\u003c\/strong\u003e: 92\u003c\/p\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eआकार\u003c\/strong\u003e: 7.25’’ x 9.5’’\u003c\/p\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eकव्हर\u003c\/strong\u003e: पेपरबॅक\u003c\/p\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eभाषा\u003c\/strong\u003e: मराठी\u003c\/p\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003chr\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eपुस्तकाबद्दल\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवयोगट १० +\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकढयांमध्ये निरनिराळे धातू वितळत ठेवले होते. त्यांना पुरती उकळी फुटल्यावर तो लालभडक धगधगता रस अगदी भयंकर दिसत होता. रस साच्यात ओतण्याची वेळ झाली. पुन्हा एकदा वादक आपली वाद्ये वाजवू लागले.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसाचा जवळजवळ भरत आला शेवटी उरलेली सर्वांत मोठी कढई नोकरांनी उचलली आणि ते ती साच्यात ओतू लागले. सर्वांच्या नजरा उकळत्या शेंदरी रसावर खिळल्या होत्या. इतक्यात नाजूक, लहानखुरी सुंदर ‘को-आई’ अचानक त्या साच्यांकडे धावली, धावता धावता ती म्हणाली, ‘‘बाबा, तुमच्यासाठी... तुमच्यासाठी करते आहे बरं मी हे... तुमच्यासाठी!’’\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशांताबाईंनी आपल्या सिद्धहस्त लेखणीने विविध प्रांतातल्या, प्रदेशांमधल्या तसंच परदेशांमधल्या गोष्टी देशी पद्धतीने सांगितल्या आहेत. रसाळ व साध्या सोप्या भाषेमुळे या गोष्टी आपल्याशा वाटतात. पुन्हा पुन्हा वाचाव्याशा वाटतात. लहानांसोबत मोठ्यांनाही भुरळ घालतात.\u003c\/p\u003e","brand":"Jyotsna Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":49905881940272,"sku":"DRG.JyotsnaPrakashan_9788179250204","price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0690\/9968\/4144\/files\/jyotsna-prakashan-book-default-title-41196027773232.jpg?v=1775963568","url":"https:\/\/www.retailmaharaj.com\/bn\/products\/%e0%a4%b0%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%95-%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%80","provider":"Retail Maharaj","version":"1.0","type":"link"}