{"product_id":"खजिना","title":"खजिना","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eBook Details\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cul\u003e\n\u003cli\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eचित्रकार\u003c\/strong\u003e: माधुरी पुरंदरे\u003c\/p\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eISBN\u003c\/strong\u003e: 9788179254486\u003c\/p\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eआवृत्ती\u003c\/strong\u003e: पहिली आवृत्ती २०१६, दुसरे पुनर्मुद्रण २०२२\u003c\/p\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eपाने\u003c\/strong\u003e: 80\u003c\/p\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eआकार\u003c\/strong\u003e: 6\" x 8.5\"\u003c\/p\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eकव्हर\u003c\/strong\u003e: पेपरबॅक\u003c\/p\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eउपलब्ध\u003c\/strong\u003e: Yes\u003c\/p\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eभाषा\u003c\/strong\u003e: मराठी\u003c\/p\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003chr\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eAbout The Book\u003c\/strong\u003e\u003cbr\u003eमुलांसाठी तीन विनोदी कथांचा संग्रह.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e1. खजिना\u003c\/strong\u003e\u003cbr\u003eचुटकीला कोकणातल्या वाड्यात सापडलेल्या खजिन्याचं गुपित शेवटी शाळेत कळलंच. मग शाळेने बाबावर रंगाच्या वर्गाची जबाबदारी सोपवली आणि बाबाने ती पारही पाडली, पण खरी गोष्ट माहीत झाल्यावर सगळे आपल्याला रागावतील या भीतीने चुटकीला चैन पडेना. खऱ्याखुऱ्या खजिन्याची एक धमाल गोष्ट.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e2. पाचवडेकरांचा डच्चू\u003c\/strong\u003e\u003cbr\u003eपाचवडेकरांच्या मेघनचा लाडका कुत्रा डच्चू. डच्चू आणि मेघन यांना एकमेकांशिवाय करमतच नसे. पण मेघनकडे लव्हबर्ड आल्यावर डच्चूकडे दुर्लक्ष होऊ लागते. पुढे एक नवीनच प्रश्न निर्माण होतो. मेघन एका स्पर्धेत भाग घेतो आणि त्याच्या अफलातून चित्राला मिळालेल्या बक्षिसापायी घरावर एक अभूतपूर्व संकट कोसळतं. आता डच्चू अगदीच बिचारा होऊन जातो...\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहे पुस्तक मुलांसाठी एक हसतमुख आणि मजेदार गोष्टींचा संग्रह आहे, ज्यात कुटुंब, मित्र आणि प्रगल्भतेच्या विचारांचा मजेदार अंगा समाविष्ट आहे.\u003c\/p\u003e","brand":"Jyotsna Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":49912336515376,"sku":"DRG.JyotsnaPrakashan_9788179254486","price":100.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0690\/9968\/4144\/files\/jyotsna-prakashan-book-default-title-41210984104240.jpg?v=1775966047","url":"https:\/\/www.retailmaharaj.com\/bn\/products\/%e0%a4%96%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%a8%e0%a4%be","provider":"Retail Maharaj","version":"1.0","type":"link"}